मराठी तितुका मेळवावा ! ——— महाराष्ट्र धर्म वाढवावा !
Chhatrapati Shivaji Maharaj

शिवस्वराज्य

आम्ही मराठी उद्योजक चळवळ

WHERE EVERY MARATHI BUSINESS FINDS ITS KINGDOM

App डाउनलोड करा व्यापारी म्हणून नोंदणी करा

प्रस्तावना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्याग, शौर्य आणि तलवारीच्या बळावर स्वराज्य उभे केले.
आज काळ बदलला आहे, पण शिवरायांची शिवाज्ञा बदललेली नाही.

आज तलवार नाही, तर विचार आहेत...
किल्ले नाहीत, तर उद्योग आहेत...
रणांगण नाही, तर जागतिक बाजारपेठ आहे...
उद्योजकतेच्या बळावर भारतासह जगभर मराठी अस्मिता उंचावणे,
मराठी माणसाला उद्योग, रोजगार व स्वाभिमान देणे
हेच आधुनिक शिवस्वराज्य आहे !
संजय यादवराव
संस्थापक अध्यक्ष
SHIVSWARAJYA MARKETPLACE

शिवस्वराज्य बाजारपेठ

Maharashtra's Own Digital Marketplace

ग्राहकांसाठी

मराठी उद्योजकांची हजारो उत्पादने एकाच ठिकाणी. खरेदी करा, मराठी व्यवसाय वाढवा.

सोपी खरेदी सुरक्षित पेमेंट मराठीत सेवा
App डाउनलोड करा

व्यापाऱ्यांसाठी

तुमचा व्यवसाय डिजिटल करा. फेरीवाल्यापासून मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत — सर्वांसाठी व्यासपीठ.

उत्पादने लिस्ट करा ऑर्डर व्यवस्थापन विनामूल्य नोंदणी
व्यापारी म्हणून नोंदणी करा

संकल्पना

महाराष्ट्र ही केवळ भूमी नाही, ती अमर्याद युवाशक्तीची, कष्टकरी शेतकऱ्यांची, धाडसी व्यापाऱ्यांची, सक्षम महिलांची आणि मेहनती कामगारांची भूमी आहे.

ही शक्ती आजही विखुरलेली आहे, पण ती एकत्र आली, संघटित झाली, तर इतिहास घडवण्याची ताकद तिच्यात आहे. जसे शिवरायांचे स्वराज्य लोकसहभागावर उभे राहिले, तसेच आजच्या काळात मराठी उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक स्वराज्य उभारणे ही काळाची गरज आहे.

मराठी
आर्थिक
स्वराज्य
युवाशक्ती
शेतकरी
महिला उद्योजक
कामगार

प्रमुख उद्दिष्टे

०१

प्रशिक्षण, कौशल्य आणि नेतृत्व

Workshops, mentorship, and business management skills for Marathi youth.

०२

शासन योजनांचा थेट लाभ

Connecting entrepreneurs to MSME, Startup India, and financial subsidies.

०३

संघटन आणि सहकार्य

Building a strong network through district-level meetings and global mentorship.

ShivSwarajya App — Vaishishtye

ॲपची वैशिष्ट्ये

एक ॲप असंख्य शक्यता

आत्ता उपलब्ध
सक्रिय

सुरक्षित पेमेंट

Secure Payments

UPI, नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड आणि कॅश ऑन डिलिव्हरी (COD) — सर्व पेमेंट पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध. तुमचे पैसे, तुमची सुरक्षितता.

सक्रिय

सोपी उत्पादन शोध

Smart Product Search

हजारो मराठी उत्पादनांमधून तुमची आवड लवकर शोधा. श्रेणी, किंमत व विक्रेत्यानुसार फिल्टर करा.

सक्रिय

ऑर्डर ट्रॅकिंग

Real-Time Tracking

तुमची ऑर्डर कुठे आहे ते थेट ॲपमध्ये पहा. विक्रेत्याकडून तुमच्या दारापर्यंत — प्रत्येक टप्पा.

लवकरच येणार — Coming Soon
लवकरच

जवळचे विक्रेते शोधा

Nearby Vendors

तुमच्या परिसरातील मराठी विक्रेते व दुकाने एका क्लिकवर पहा. GPS आधारित यादी — अगदी तुमच्या घराजवळचे उद्योजक.

लवकरच

विक्रेत्याशी थेट गप्पा

Live Chat

खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्याशी थेट संवाद साधा. प्रश्न विचारा, सौदा करा — सगळं मराठीत.

लवकरच

बक्षीस गुण कार्यक्रम

Loyalty Rewards

प्रत्येक खरेदीवर गुण मिळवा, विशेष सवलती व बक्षिसे जिंका. मराठी खरेदीला बळ द्या.

लवकरच

मराठी आवाज शोध

Voice Search

टाइप न करता बोलून उत्पादने शोधा — मराठीत! तुमची भाषा, तुमची सोय.

आणखी वैशिष्ट्ये येत आहेत — शिवस्वराज्यसोबत राहा!

अपडेट मिळवा

आमच्या संस्था

शिवस्वराज्य

आम्ही मराठी उद्योजक चळवळ

The Movement

उद्योजक समूह

नेटवर्किंग आणि कम्युनिटी

Entrepreneur Group

फेरीवाले संघटना

रस्त्यावरील उद्योजकांचे बळ

Street Vendor Org

चेंबर ऑफ कॉमर्स

व्यापार विस्तार आणि धोरण

Chamber of Commerce

डिजिटल उद्योजकता — आजचे शिवस्वराज्य

५०,०००+
उद्योजक सदस्य
३६
जिल्हे
हजारो
उत्पादने
मुफ्त
नोंदणी

तुमचा व्यवसाय आता डिजिटल करा

शिवस्वराज्य बाजारपेठेत आजच नोंदणी करा

कसे कार्य करते?

ग्राहकांसाठी

१. App डाउनलोड करा

२. नोंदणी करा

३. उत्पादने पहा

४. खरेदी करा

५. मराठी व्यवसाय वाढवा

व्यापाऱ्यांसाठी

१. नोंदणी करा (Free)

२. व्यवसाय प्रोफाइल तयार करा

३. उत्पादने लिस्ट करा

४. ऑर्डर मिळवा

५. पेमेंट घरी

मराठी तितुका मेळवावा!
महाराष्ट्र धर्म वाढवावा!

उद्योजकतेच्या बळावर शिवस्वराज्य घडवूया